१० करोडहून जास्त कुटूंबातील ५० कोटी लोकांना फुकट उपचर ओपलब्ध करून देणारी
ही योजना मोदी सरकारने अमलात आणली आहे.
२०११ च्या जनगणने नुसार १० कोटी कुटूंबाना याचा सरळ लाभ मिळणार आहे.
आधार नंबर वरून कुटूंबांची यादी बनवली गेली असून त्या नुसार याचा लाभ जनतेला
मिळणार आहे.
२०११ च्या जनगणनेत गरीबीशेषेखालील लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
समाजतल्या खालच्या वर्गासाठी खरोखर काम करणारं हे सरकार आहे.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
No comments:
Post a Comment