ज्या ICF (इंडीयन कोच फॅक्टरी) ने देशाला सर्वात गतिमान
Train-18 बनऊन दिली, त्याच भारतीय कारखान्यात तयार झालेली ट्रेन S-13 आता श्रीलंकेत धावत
आहे. S-13 ट्रेन मेक इन
इंडिया प्रकल्पांतर्गत तयार झाली असून नुकतीच ती श्रीलंकेला निर्यात केली गेली.
कमी कींमत असल्याने
विदेशात मागणी
या संदर्भात रेल्वे मंत्री पीयूष गोयल म्हणाले
की ‘मेक इन इंडिया मेड
ऑर वर्ल्ड’ च्या माध्यमातून भारतीय
रेलवे कोच फैक्ट्री आईसीएफ चेन्नई इथे बनणार्या या ट्रेनना सर्वात कमी कींमत असल्याने
विदेशातून मागणी येत आहे. ही गाडी २०० किलोमीटरच्या गतीने चालवली जाऊ शकते.
इंडीयन कोच फॅक्टरी चेन्नई आता मलेशिया, फिलिपींस, तैवान, व्हिएतनाम, बांगलादेश, टांझानिया, मोजैम्बिक, अंगोला, नाइजीरिया, युगांडा अशा अनेक देशांना या ट्रेन निर्यात करीत आहे.
भारताला परकीय चलन मिळवून देणारी ही व्यवस्था
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गतीमान झाली आहे ती गती कायम राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी
हे सरकार पुन्हा निवडलं गेलं पाहिजे.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
No comments:
Post a Comment