28 March, 2019

‘मिशन शक्ती’बद्दल जगभरातील प्रसारमाध्यमं काय म्हणतात?








भारतीय वैज्ञानिकांनी मिशन शक्ती यशस्वी करून अंतराळातील लो अर्थ ऑरबिट उपग्रहाला ऍन्टी सॅटेलाईट क्षेपणास्त्राव्दारे नष्ट केल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

पोखरणमध्ये केलेल्या अणूस्पोटासारखेच या घटनेला महत्व आहे.   
भारतातले विरोधी पक्ष आणि पेड मिडीया आणि पत्रकार मात्र मोदींवरच टीका करत आहेत. मोदींजींना या घटनेचं श्रेय मिळू नये म्हणून आटापीटा चालला आहे.

म्हणूनच जगभरातील प्रसार माध्यमांचं या घटनेवर काय मत आहे याच्या तब्बल २३ लिंक खाली देत आहे, जिज्ञासूनी त्याचा लाभ घ्यावा. आपल्या देशासाठी अतिशय अभिमानास्पद अशी ही घटना आहे.

























3 comments:

  1. Hi i am kavin, its my first occasion to commenting anywhere, when i read this piece of writing i
    thought i could also make comment due to this sensible
    paragraph.

    ReplyDelete
  2. If you want a 1:1 Mont Blanc Replica Pen keep reading.

    ReplyDelete
  3. You can certainly see your expertise in the work you write.
    The arena hopes for more passionate writers such as you who are not afraid
    to mention how they believe. At all times go after
    your heart.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates