आज विधानसभेसाठीच्या मतदानाचा दिवस. पाच वर्षांनी अशी सुसंधी येते, ज्या दिवशी आपण आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवतो. पुढची पाच वर्षं कुणी राज्य करायचं, राज्याला दिशा द्यायची ते ठरवण्याचा हा दिवस. आज आपण घरी बसलात तर मग राजकारणावर बोलायचा तर आपल्याला अधिकार नाहीच पण नागरीक म्हणून असलेलं आपलं कर्तव्य आपण बजावलं नाही असं होईल, तेव्हा आज मतदान कराच.
एक मात्र ल्क्षात असूद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या, मतदार संघ आपलीच जहागीर समजणार्या, पैशाचा माज आलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या, घराणेशाही जोपासणार्या, दारू – पैशांचं वाटप करणार्या उमेदवाराना पाडाच.
mi davya targanila shai lavli
ReplyDelete